चार राज्यातील निवडणूक विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

चार राज्यातील निवडणूक विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष 

वरोरा(प्रती)उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर व उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत अभूतपूर्व यश संपादन करून सत्तास्थानी पोहोचविल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करीत भाजपा  मा.नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या नेतृत्वा खाली आंबेटकर चौक वरोरा येथे फटाके फोडून पेड़े वाटून जल्लोष साजरा करण्यात आला 
यावेळी भाजपा पदाधिकारी , डॉ.भगवान गायकवाड़, राजुभाऊ गायकवाड़, बाबासाहेब भागड़े, सुरेश महाजन, करण देवतळे, धनराज पिंपळशेंडे, बाळासाहेब भोयर, विठ्ठल लेडे, मधूसुधम टिपले, विनोद लोहकरे, प्रकाश दुर्गापुरोहित, गजानन राउत, ओम यादव, महेश श्रीरंग, संजय राम, सुनील समर्थ, अनिल साखरिया, डॉ.गुणानंद दुर्गे, राजेश साखुरे, अमित चवले, सायरा शेख, कीर्ती कतोरे, ज्योती किटे, शुभांगी निंबाळकर, छाया चौहान, काविषवर मेश्राम, यांचेसह अनेक कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments