भाजपाने केले आ. गोपीचंद पडळकर यांचे जंगी स्वागत

भाजपाने केले आ. गोपीचंद पडळकर यांचे जंगी स्वागत

 चंद्रपुरात धनगर समाजाचा मेळावा




वरोरा (प्रती) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाच्या मेळावा करिता चंद्रपूर दौऱ्यावर आले असता त्यांचे भाजपाच्या वतीने वरोरा येथील आनंदवन चौक वरोरा येथे दि .१३ ऑगस्ट रोजी स.९ वाजता जंगी स्वागत करण्यात आले त्यांच्या समवेत नागपूर  विद्यापीठाचे सिनेट सदस्य वामन तुर्के हे होते.
यावेळी करण देवतळे, शुभम चांभारे,संजु राम, शाहरुख पठाण, हर्षद बोढणे, शिरीष डहाके, प्रणय चांभारे उपस्थित होते.तसेच धनगर समाजाच्या वतीने सुद्धा आ. गोपीचंद पडळकर यांचे वरोरा नगरीत जंगी स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments