अहेतेशाम अली यांनी महाशिवरात्री निमित्य शिवमंदिर येथे भेट देऊन घेतले दर्शन

अहेतेशाम अली यांनी महाशिवरात्री निमित्य शिवमंदिर येथे भेट देऊन घेतले दर्शन




     वरोरा(प्रती)    आज महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री.अहेतेशाम अली{मा.नगराध्यक्ष- न.प.वरोरा} यांनी सर्वप्रथम दहेगाव येथील शिवमंदिर येथे भेट दिली, या प्रसंगी दहेगाव येथील सरपंच-श्री.विशालभाऊ परखी,ग्रामपंचायत सदस्य, खापने काका,अरुनभाऊ, अनिल भाऊ,गजाननरावजी उपस्थित होते तसेच वरोरा येथील हिन्दू स्मशान भूमि येथिल शिवमंदिर मधे भेट दिली या प्रसंगी संजय संचेती,ठाकरे साहेब,किशोर पाचभाई,ओम समर्थ,हनुमान दाखरे,सागर मथनकर,महेश कपाटे,सोनू उमरे होते सोबतच  उपस्थित असलेल्या सर्व  भाविकांना महाशिवरात्रि निमित्य शुभेच्छा दिल्या..!*

Post a Comment

0 Comments