अहेतेशाम अली यांचा भद्रावती येथे सत्कार


वरोरा(प्रती)
आश्रय सेवा संस्था, भद्रावती आणि भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने दी.२२/०२/२०२२ पासून होऊ घातलेल्या भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भद्रावती येथे आज सदिच्छा भेट दिल्याबद्दल अहेतेशाम अली, मा.नगराध्यक्ष-न.प.वरोरा यांचा आयोजक कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुरु असलेल्या क्रिक्रेट स्पर्धेतील खेळाळूना अहेतेशाम अली यांनी आपल्या मनोगतातुन प्रोत्साहित केले. या दरम्यान आज होणारया रेशीमबाग़ जिमखाना नागपुर व ब्लास्टर11भद्रावती या दोन्ही संघाचा टॉस करून क्रिकेट स्पर्धे ची सुरवात केली. या प्रसंगी अहेतेशाम अली यांचा सोबत भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष-सुनील नामोजवार,माजी नगरसेवक-प्रशांत डाखरे,युवा मोर्चा चे पदाधिकारी अमित गुंडावार,इमरान खान,शीवा पांढरे,सामाजिक कार्यकर्ता-राहुल आत्राम,शेरू शेख,शहेबाज शेख,अजहर खान  उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments