अहेतेशाम अली यांनी कमला नेहरु वार्ड प्रभागातील शिवमंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले..!*





         वरोरा(प्रती)अहेतेशाम अली(मा.नगराध्यक्ष- न.प.वरोरा) यांचा कमला नेहरु वार्ड  प्रभागातिल शिवमंदिर येथे सत्कार करण्यात आला. प्रभागातिल यवकांकडून श्री.शंकरजी च्या मंदिर मध्ये महाप्रसादाच्या कार्यक्रम घेण्यात अला होता. या प्रसंगी प्रभागातिल रमेश जानवे,दीपक वरुटकर,लक्ष्मण जानवे,शुभम भजभूजे,राहुल जानवे,निखिल भजभुजे,सागर माथनकर,राहुल भजभूजे,आदित्य जानवे,मंगेश तुपकर,भूषण लोडे,मयूर मानुसमारे,राहुल भजभूजे, तथा प्रभागातिल असंख्य नागरिक या प्रसंगी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments