निमसडा येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

निमसडा येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
       
(वरोरा)28/3 /2022 ला राष्ट्रवादी काँग्रेसची  विचारधारा  समजुन घेऊन मा . देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेऊन मा जयंत पाटिल साहेब यांचे आदेशाने व मा टेमुर्डे साहेब  माजी विधानसभा उपाध्यक्ष , जयंत टेमुर्डे अध्यक्ष वरोरा विधानसभा  आणि विलास नेरकर यांचे मार्गदर्शनात आणि बंडु डाखरे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रपुर , रूपेश लभाने तालुका अध्यक्ष कामगार सेल वरोरा , प्रशांत आसुटकर यांचे नेतृत्वात गाव तेथे राष्ट्रवादी  व बुथ येथे कमेटी   व राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा जनते पर्यंत पोहचविण्यासाठी निमसाडा येथील युवकांनी पवार साहेबांचे विचाराने प्रेरित  होऊन  आपल्या संपूर्ण टिमसह निर्णय घेऊन राष्ट्रवादी कांग्रेसमधे प्रवेश केला. यामधे  धनंजय घागी , आयुष चौधरी , शुभम लोणारे , कृष्णा महाडोळे , मनोज चौधरी , आशिष किन्नाके , वैभव आसुटकर , अमित गाडगे , ओमप्रकाश मांदाडे , राहुल ढवस , वैभव किन्नाके , दीपक भरतकर , सुमित कोवे , शंकर बोधाने , संजय काळे , शुभम पोटे , सागर ठाकरे , विट्ठल गाउत्रे , सुभाष काळे , राजकुमार घागी , अतुल काळे , मारोती आसुटकर , भोला आसुटकर , नितेश येवले , विनायक आसुटकर , सुधाकर आसुटकर , नितेश चिडे ,    ज्ञानेश्वर पाटील , गुणाजी आसुटकर , केशव आसुटकर इत्यादी युवकांनी प्रवेश घेतला . यावेळी अमोल काळे , गोविंदराव ठेंगणे व निमसडावासी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments