वरोरा शहरातील सेवा ग्रुप फांऊंडेशन तर्फे आयोजित शिबिराला माजी नगराध्यक्ष-श्री.अहेतेशाम अली यांची भेट.....*







वरोरा (प्रति) शहरात सेवा ग्रुप तर्फे (तिथिप्रमाने)राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळया निमित्य दि.२१ मार्च ला भव्य शोभायात्रा काढन्यात आली. याच निमित्य दि.२२ मार्च ला सेवा ग्रुप फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबीर प्रसंगी श्री.अहेतेशाम अली {मा.नगराध्यक्ष न.प.वरोरा},श्री.आशीष ठाकरे{सामाजिक कार्यकर्ते},निखिल मांडवकर,अजिंक्य आंबाडे,क्रिष्णा ढोके,महेश बापट,वैभव ठाकरे,तेजस चहाँदे,प्रज्वल लोनकर,आदित्य गायकवाड व अनेक नागरिक या शिबीर प्रसंगी उपस्थितीत होते..!

Post a Comment

0 Comments