वरोरा येथील सामाजिक कार्येकर्ते चेतन शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव


 
वरोरा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष संजयजी घोडे यांनीही संघटनेच्या वतीने दिल्या शुभेच्छा





वरोरा(प्रती) वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व सोना चांदीचे व्यावसायिक चेतन शर्मा यांचा आज दि .31 मार्च रोजी वाढदिवस  साजरा करण्यात आला,त्यानिमित्याने त्यांना आज विविध सामाजिक संघटनेच्या वतीने  तसेच मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यातआल्या,
वरोरा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष संजयजी घोडे यांनी सुद्धा आपल्या संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या,
चेतन भाऊ शर्मा यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकीय तसेच सामाजिक कार्यात उडी घेतली होती , आपल्या मितभाषी आणि सुसंस्कृत स्वभावाने समाजात त्यांचे नाव लौकिक आहे, पडद्या आड राहणारे आणि आपल्या कामाची कुठेही प्रसिद्धी न करणारे चेतन भाऊ आजही अनेकांचे चाहते आहेत  चेतन भाऊ वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होत त्यांचा सामाजिक क्षेत्रात  मोलाचा वाटा आहे,असे अनेकांना ज्ञात आहे,  त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा,, बस्स एवढेच!

Post a Comment

0 Comments