वरोरा शहरात भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दानी यांचे जंगी स्वागत

वरोरा शहरात भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दानी यांचे जंगी स्वागत
  भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखा फलकाचे अनावरण


           वरोरा(प्रती)  वरोरा येथील आनंदवन चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दानी यांचे पक्षातर्फे जंगी स्वागत करण्यात आले व त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.या प्रसंगी शिवानी दानी यांचा हस्ते वरोरा शहरात पहिल्यांदा भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखा फलकाचे आनावरण करण्यात आले या प्रसंगी देवरावदादा भोंगडे{जिल्हाध्यक्ष-भाजप},
युवा वॉरियर्स संयोजक-देवदत्तजी दहेनकर,रघुविरजी अहीर प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो,अंकुश ठाकुर-महाराष्ट्र प्रदेश सचिव,विवेक बोढे-उपाध्यक्ष भाजयुमो म.प्रदेश,आशीष देवतळे-जिल्हाध्यक्ष भाजयुमो,मिथिलेश पांडे महामंत्री,करन देवतळे-प्रदेश सचिव भाजयुमो,
अहेतेशामअली{मा.नगराध्यक्ष.न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप},सुरेश महाजन{शहर अध्यक्ष-भाजप},ओम मांडवकर,रोहिनिताई देवतळे,शुभांगी निंबाळकर,महेश श्रीरंग,विनोद लोहकरे,मधुकर ठाकरे,विजय मोकाशी,आशिष रणदिवे,संजय राम,प्रकाश दुर्गापुरोहित,दीपक घुडे,जगन ढाकने,पंढरी वर्भे,ओम यादव,सुनील समर्थ,परसराम मरसकोल्हे,अक्षय भिवदरे,सूरज धात्रक,प्रशांत लोहकरे,निशिकांत डफ,प्रेमदास खीरटकर,अमित चवले,निलेश देवतळे,शरद कातोरे,खुशाल बावने,अभिजित गैनेवार,अशरद तडस,प्रवीन भोगेकर,दिपक चौव्हान,राजेश साकुरे,दादू खंगार,कमलाकर व्हीलेकर,सायरा शेख,वदना दाते,चन्द्रकला मत्ते,मोहितकर ताई,दुर्गे म्याडम,यश काकडे,अभिजित रेड्डी,आदर्श सोयाम,बादल राऊत सोबत असंख्य कार्यकर्ते व नागरिक या कार्यक्रमि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments