पारस ऍग्रो प्रोसेसर वरोरा येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

पारस ऍग्रो प्रोसेसर वरोरा येथे कापूस खरेदीचा शुभारंभ  


समारंभालाच कापसाला आठ हजार रुपये भाव



वरोरा(प्रती)वरोरा शहरालगत असलेल्या पारस ऍग्रो प्रोसेसर वरोरा च्या वतीने दि.१७/१०/२०२२रोजी सोमवारला खरेदीचा शुभारंभ  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला,
कापूस खरेदी समारंभाच्या वेळीच कापसाला प्रती क्विंटल आठ हजार रुपये या दराने खरेदीला सुरुवात करण्यात आली,
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे,सहाय्यक निबंधक सिंधू, माजी सभापती राजू चिकटे,गुरुकुल मोझरी ग्रामगीता प्रचारक लक्ष्मणराव गमे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments