लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण


वरोरा(प्रती) दि. १४/११/२०२२ रोजी डॉ राजेंद्र प्रसाद वार्ड लहुजी नगर, वरोरा येथे आद्य क्रांतीकारी वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री राज्यमंत्री मा. हंसराजभैया अहिर  यांच्या हस्ते  अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष  प्रा. नरेंद्र खडसे सर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी वरोरा नगराध्यक्ष मा. अहेतेश्याम अली, मा. रमेशजी राजुरकर (मनसे), महाजन सर, मा. राजुभाऊ येले, श्रीमती रत्नमालाताई बावणे (चंद्रपूर) इ. मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मा. आदेशजी बावणे, खुशाल बावणे, मनोज खंडारे, राजु खंडारे, आर्दश बावणे, कन्हैयालाल बावणे, प्रवीण खडसे इ. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत

Post a Comment

0 Comments