वरोरा येथे मा.देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद

वरोरा येथे मा.देवरावदादा भोंगळे  यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद



         
वरोरा  (प्रती) येथील नगर भवन येथे दि.२१/११/२२ रोजी मा.श्री.देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा तथा माजी अध्यक्ष जी.प.चंद्रपूर यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी शहरात भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते त्यात १०० रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून जनसेवेचे उदाहरण दिले.या शिबिरचे उदघाटन श्री.अहेतेशामजी अली (माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजपा),श्री.करनभाऊ देवतळे(मा.प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा),यांचा हस्ते करण्यात आले.या वेळी श्री.बाबासाहेब भागडे(भाजपा जेष्ठ नेते), श्री.सुरेश महाजन(शहर अध्यक्ष भाजप),आशिष ठाकरे,सायरा शेख,सुनीता काकडे,किर्तीताई कातोरे,सौ.चन्द्रकला मत्ते,जगदीश तोटावार,राजू दोडके,श्याम ठेंगळी सर,बाळूभाऊ भोयर,आशीष रणदिवे,विनोद लोहकरे,अमित चवले,मधुकर ठाकरे,दिलीप घोरपडे,अनिल साकरिया,परसराम मरसकोल्हे,सुनील समर्थ,अक्षय भिवदरे,संजय राम,राहुल बांदूरकर,संदीप गाँधी,अभिजीत गैनेवार,दादू खंगार,राहुल दागमवार,शरद कातोरे, ओम यादव,मोहन रंगदळ,खुशाल बावने,राजेश साकुरे,गजानन राउत,प्रमोद ढवस,श्रीकांत आत्राम,यांची उपस्थिती होती,

Post a Comment

0 Comments