अहेतेशाम अली यांनी केले श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रे चे स्वागत

अहेतेशाम अली यांनी केले श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रे चे स्वागत




    
वरोरा (प्रती )वरोरा येथे श्रीराम नवमी निमीत्य निघालेल्या भव्य शोभा यात्रेत श्री. अहेतेशाम अली(माजी   नगराध्यक्ष न. प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप चंद्रपूर) यांनी सहभागी होऊन सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वरोरा तर्फे आयोजित बुंदा वाटप कार्यक्रमा मध्ये भेट दिली,नंतर युवा क्रांती सोशल क्लब,वरोरा यांचा पाणी आणि शरबत वाटप स्टॉल वर भेट दिली,तसेच गांधी उद्यान योग मंडळ,वरोरा यांचा तर्फे मसाला भात वाटप स्टॉल ला भेट दिली. आणी *श्रीराम नवमी यांचा रॅली मधील सहभागी सर्व लोकांना,भावी भक्तांना श्रीराम नवमी चा शुभेच्छा दिल्या*.याच प्रसंगी या शुभ दिवसाचे औचित्य साधून छंद क्रिएशन (decorative&decoration) यां ऑफिस चे उद्घाटन- अहेतेशाम अली यांचा हस्ते या प्रसंगी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments