भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा वाढदिवस साजरा

भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा




वरोरा (प्रती)
आज दि.२९ रोजी सकाळी ११वा भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा चंद्रपूर यांच्या वाढदिवसनीमित्य उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,वरोरा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि रुग्णांना भारत सरकारच्या जन -आरोग्य योजना बद्दल, प्रधानमंत्री विमा योजने बद्दल माहिती दिली,या नंतर संत.गाडगेबाबा महाराज मठ येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले,येथील मठ परिसरात फळ झाडाचे वृक्ष लावण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी अहेतेशाम अली - माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप,श्री.बाबासाहेब भागडे,- जिल्हा कार्यकारणी सदस्य,सुरेश महाजन - शहर अध्यक्ष भाजप, करण देवतळे - प्रदेश सचिव भा.ज.यु.मो.महाराष्ट्र,आशिष ठाकरे,विनोद लोहकरे,विलास गैनेवार,जगदीश तोटावार,विलास दरापूरकर, डॉ.सागर वझे,संजय राम,अमित चवले,अभय मडावी,शुभम चांभारे,शरद कातोरे,आकाश भागडे,अभिजित गैनेवार,संतोष पवार,ओम यादव,विजय पावडे,राहुल दागमवार,सायरा शेख,सुजाता दुर्गापुरोहित,राजेश साकुरे,संदीप गांधी,खुशाल बावणे,यश काकडे,अमोल लोहकरे, निशिकांत डफ,गंगाधर कारेकार,प्रमोद ढवस,चौधरी कारेकर,या सर्वांची उपस्थिती होती..

Post a Comment

0 Comments