भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन गीत गायन स्पर्धा 2022

महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी



चंद्रपूर (प्रती)जुडे-जोडो मल्टीपर्पज सोशल फाउंडेशन रजि. महा. /172/2016/चंद्रपूर आणि अभिनयसूत्रम ऍक्टिंग क्लासेस चंद्रपूर व्दारा आयोजित
भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन गीत गायन स्पर्धा 2022आयोजन करण्यात आले आहे
विषय :- बुद्ध-भीम गीते, छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीते आणि सर्व महापुरुषांवरील गीतच फक्त असतील,स्पर्धेची सुरवात 19 फेब्रुवारी 2022 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून ते 14 एप्रिल 2022 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यत राहील,


प्रथम बक्षीस 21000/-
द्वितीय बक्षीस 11000/-
तृतीय बक्षीस 7000/-
तसेच 10 उत्तेजनार्थ बक्षीसे

*प्रवेश फी फक्त 300 रु*

गायनाचे व्हिडिओ खालील व्हाट्सअप नंबर वर पाठवावे....
9545501940
9763975627
8208642473
8552908570

*फोन पे, गुगल पे 9545501940*

नियम व अटी :-
1. प्रवेश फी 9545501940 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करता येईल.
2. गीत व्हिडिओ स्वरूपात पाठवणे आवश्यक (कालावधी 3 ते 5 मिनिटे)
3. गीत कराओके, वाद्यवृंद किंवा संगीताशिवाय सुद्धा सादर करता येईल.
4. प्रथम आपला परिचय देणे. (उदा. नाव, पत्ता, मोबाईल)
5. व्हिडिओ सोबत फोन पे किंवा गुगल पे केल्याची स्क्रिनशॉट पाठविणे आवश्यक.
6. स्पर्धेचा निकाल 14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी जाहीर करण्यात येईल.
7. स्पर्धा ही दोन फेऱ्यामध्ये घेण्यात येईल.
8. पहिल्या फेरीमधून उत्तम 15 स्पर्धक निवडल्या जाईल.
9. 15 स्पर्धेकांची दुसरी फेरी होईल व त्यातूनच अंतिम विजेता ठरविण्यात येईल.
10. महाराष्ट्रमधील नामवंत संगीततज्ज्ञ परीक्षकाकडून परीक्षण करण्यात येईल.
11. स्पर्धेचा अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.
व्हिडिओ पाठविण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022,

अधिक माहिती साठी संपर्क करा..
जगदीश नंदुरकर     9545501940
अतुल येरगुडे           9284155702

Post a Comment

0 Comments