अहेतेशाम अली यांच्या हस्ते कबड्डी सामन्यांचे उदघाटन








       
           वरोरा(प्रती)न्यू विद्यार्थी क्रिडा मंडळ तुळाणा, व न्यू हनुमान क्रिडा मंडळ,बांद्रा यांचा तर्फे आयोजित कबड्डी सामन्यांचे उदघाटन अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प.वरोरा यांचा हस्ते करन्यात आले या प्रसंगी तुळाणा येथील सरपंच मनिषाताई ठेंगणे, उपसरपंच दिलीप उपरे,सौ.मनिषाताई गंधारे,ग्राम पंचायत सदस्या,राजुभाऊ असेकर,शितलताई टोंगे,शरद कुईटे,नथू कष्टी,गेडाम सर,विवेक मंगाम,त्रिशूल गंधारे,आशीष निखाडे,रमेश उमरे तसेच बांद्रा येथील ग्रा.पं.बोरगाव सरपंच-सौ.जयाताई चिंचोलकर,अविनाश चिंचोलकर पोलिस पाटिल बांद्रा,श्री.नागोजी दोहतळे,सौ.वर्षाताई राणे,अमोल नक्षिने, विशाल खांडेकर सोबतच गावातील नागरीक  या सर्वांचा उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments