आज दीक्षांत समारंभ

आज दीक्षांत समारंभ



वरोरा(प्रती)कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई एक द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था बरोबरच्या वतीने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सत्र 2022 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थाचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे दिनांक 17 सप्टेंबर 2022 विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था बस स्थानकाजवळ वरोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर भालचंद्र चोपणे माजी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर माजी संचालक तंत्र शिक्षण संचालनाला संच महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भूपेंद्रजी शहाणे फॅक्टरी मॅनेजर जाम अध्यक्ष संस्था व्यवसाय समिती वरोरा विशेष उपस्थिती राधा ए सवाने उपप्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांची उपस्थिती राहणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन युजे राजूरकर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments