जैनम ग्रुपच्या महिलांनी केले विद्यार्थ्यांना गणवेश वाटप




वरोरा (प्रती)दि. २२/१२/२०२२रोजी जैनम ग्रुपच्या वतीने
डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा वरोरा येथे १२ मूल, १३ मुलींना शालेय गणवेश तसेच बिस्किट वितरित करण्यात आले.
यावेळी जैनम ग्रुपच्या सदस्या शीतल सुराणा, सुषमा चंगेडिया, मधु बोरा, रानी बोरा, खुशबु गांधी, स्मिता गांधी, साक्षी चंडालिया, प्रतिभा जैन, लीना नाहर, महिमा चोरडिया, निकिता संचेती, रीटा मोदी, दर्शना मोदी, रश्मि मोदी यांनी केलेल्या कार्याचे शाळा प्रशासन आणि माजी नगरसेविका प्रणालीताई मेश्राम यानी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments