अहेतेशाम अली यांचा हस्ते भव्य टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने चे उदघाटन

अहेतेशाम अली यांचा हस्ते  भव्य  टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने चे उदघाटन    



 वरोरा (प्रती )

 जय जगन्नाथ क्रिकेट क्लब,पाटाळा ता.भद्रावती जि.चंद्रपुर द्वारा आयोजित  भव्य रात्रकालीन टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने चे उदघाटन श्री.अहेतेशाम अली {मा.नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजप चंद्रपुर} यांचा हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष-प्रविणभाऊ सुर {माजी जि.प.सदस्य तथा अध्यक्ष-श्री.साई नगरी सह.पतसंस्था मर्या.चंद्रपुर}हे होते.प्रमुख अतिथी म्हणून श्री.विजेंद्र वानखेडे-सरपंच ग्रा.पं.पाटाळा,प्रवीण पचारे,अमोल मेश्राम,मूर्तिविर गेडाम,वामन अवारी,टिम सदस्य-शेषराव आगलावे,वैभव बदकि,विवेक मिलमिले,शुभम डोंगे,प्रतीक पारखी,अमोल मेश्राम,,शेषराव आगलावे,सचिन कुत्तरमारे,आतिश किन्नाके,दिनेश कामतवार या सर्वांची उपस्थिति होती.

Post a Comment

0 Comments