वरोरा भद्रावती विधानसभेत विविध ठिकाणी भव्य रक्त दान शिबीर

 वरोरा भद्रावती विधानसभेत विविध ठिकाणी भव्य रक्त दान शिबीर 



     वरोरा (प्रती )   चंद्रपुर जिल्यातील ऐक कार्यकर्ता म्हणून काम करत करत,आता मंत्री म्हणून काम करत असलेला ऐक तडफदार व्यक्तिमत्व लोकनेते चंद्रपुर जिल्हाचा विकासाचा विडा उचलुन महाराष्ट्राच्या विधानसभेत चंद्रपुर जिल्हाचा झेंडा रोहणारे,मा.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार,मंत्री, वने, सांकृतिक मस्य व्ययस्थापन तथा पालकमंत्री चंद्रपुर व गोंदिया यांचे वाढ़दिवासा निमित्य 75 वरोरा भद्रावती विधानसभेत वरोरा, भद्रावती व चंदनखेड़ा या ठिकानी भव्य रक्त दान शिबीर राबविन्यात आले. या रक्तदान शिबिरास जवडपास अनूक्रमे 202,101,55 या प्रमाणे रक्तदात्याने रक्त दान केले .
       सदर शिबीर यशस्वी करन्यास प्रामुख्याने इंजी.रमेश राजूरकर विधानसभा प्रमुख, अहेतेश्याम अली माजी नगराध्यक्ष वरोरा, सुनील नामोजवार माजी नगराध्यक्ष भद्रावती, भगवान गायकवाड तालुका अध्यक्ष वरोरा, सुरेश महाजन शहर अध्यक्ष वरोरा, प्रवीन सातपुते शहर अध्यक्ष भद्रावती, किशोर गोवारदीपे शहर महामंत्री भद्रावती, प्रशांत ढाखरे शहर महामंत्री भद्रावती, संदीप उइके जिला महामंत्री आदीवासी आघाड़ी, सिंगलदीप पेंदोर, रुपेश उईक (चंदनखेड़ा करिता), बाबा भागडे, राजू गायकवाड माजी सभापति, नरेन्द्र जीवतोडे, तालुका महामंत्री भद्रावती, अफजल खान, विजय वानखेड़े तालुका महामंत्री भद्रावती, अंकुश आगलावे, डॉ.वजे, गजानन राउत, ओम यादव, बालू पिसाड, विजय पावडे, राजू दोडके, विशाल पारखी, राजेश साखूरे, मधुसुधन टिपले, संजय देवतले, विजय तराडे, महिला आघाड़ी चे रोहिणी देवतले, निबालकर ताई, सायरा शेख, दुर्गे ताई, सुषमा खराड़, प्रणिता शिंदे, लता भोयर, सुनंदा ताई, खुशी शहा, रेखताई वाणी, साधना हलदार, युवा मोर्चा आघाड़ी चे कार्यकर्ते अमित गुंडावार, इमरान खान, तौशीब शेख, आकाश वानखेड़े, विस्मय बहादे, सुनील खारकर, अमित चवले, संतोष पवार, अभय मडावी, संजय राम, राहुल बाणदूरकर, आकाश भागडे, शुभम चा, अमित आसेकार, कादर शेख़, अनुभव नमोजवार, सुनिल बुरकुटे, शत्रुघ्न पुल्लावार, दिवाकर बिबते व इतर सर्व ७५ वरोरा भद्रावती विधानसभेतिल भारतीय जनता पार्टी मधिल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

0 Comments