मा .रविन्द्र शिंदे यांच्यासह अनेक शुभचिंतकांनी अशफाक शेख यांना दिल्या शुभेच्छा

मा . रविन्द्र शिंदे यांच्यासह अनेक शुभचिंतकांनी अशफाक शेख यांना दिल्या शुभेच्छा








वरोरा(प्रती)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशफाक शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मा. रविंद्र शिंदे (वरोरा- भद्रावती विधानसभा प्रमुख ) यांच्यासह अनेक शुभचिंतकांनी अशफाक शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

दि.०२/०८/२०२३रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे छोट्याखाली कार्यक्रम पार पडला
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अशफाक शेख हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करीत आहेत. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून समाजात आपली वेगळी छाप निर्माण केली. त्याचप्रमाणे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी कमी वेळातच आपले नाव लौकिक केले .हे विशेष,अशफाक शेख यांना त्यांच्या वाढदिसानिमित्आज हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छा चा जणूकाही वर्षावच केला होता.
यावेळी कार्यक्रमाला मा. रविंद्र शिंदे, मा. धनराज आस्वले, मा. प्रशांत कारेकार,मा.दत्ता भाऊ बोरेकार,शाबान भाई, मुश्ताक भाई, इकबाल भाई, अय्यूब भाई, राहिल पटेल, मोहम्मद् भाई, शाहिद भाई, पाशा भाई, जमील भाई, अहफ़ाज़ भाई, नुतेश् कुंभारे, हितेश राजनहीरे, अमर मांदले, रेहान् भाई, नक़ीब भाई, अरिफ् भाई, सर्व मित्र परिवार

Post a Comment

0 Comments